image
संस्थेविषयी माहिती

ब्रम्हा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसा लि

ब्रम्हा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसा लि. ही संस्था ग्रामिण भागातील व शहरातील सर्व सामान्य जनतेला आर्थिक साक्षरता व पैसे बचतीचे महत्व पटवून त्यांना सुरक्षित गुंतवणुकी साठी मार्गदर्शन करते. येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणं हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत आहे. संस्थेकडून ग्राहकांना मोबाईल बँकिंग, NEFT,RTGS,IMPS ,SMS बॅकिंग, UPI QR कोड, कोअर बँकिंग इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे.भारतात कोठेही पैसे पाठवायची आणि स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजचा तरुण हा त्याच्या कुटुंबाचा व देशाचा आधारस्तंभ आहे, त्यांच्यामधील उर्जेला योग्य दिशा मिळावी, त्याच्या व्यवसायाच्या ईच्छेला प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने युवकांना कर्ज पुरवठा व मार्गदर्शन करत आहोत त्यांच्या आयुष्याची सुरुवात करून देत त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत केल्याचा संस्थेला नेहमी अभिमान आहे.

आम्ही 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो.
  • उपयुक्त माहिती
  • विश्वसनीयता
  • नवीनता
अ.न नाव पद
01 मा. श्री मारुती लक्ष्मण माळी संस्थापक
02 श्री. बाबुराव शंकर भगत व्हा. चेअरमन
03 श्री. रोहित गुरुनाथ माळी चीफ मैनेजिंग डायरेक्टर
04 सौ. ज्योती मारुती माळी संचालिका
05 सौ. प्रियांका राहुल शिंदे संचालिका
06 सौ. शोभा बाबुराव भगत संचालिका
07 सौ. शुभांगी सचिन सूर्यवंशी संचालिका
08 श्री. रामचंद्र शंकर खाडे संचालक
09 श्री. हणमंत रामचंद्र कुर्ले संचालक
10 श्री. राहुल गुरुनाथ माळी संचालक
11 श्री. अभिषेक सुनील वांडरे संचालक
Chairman
संस्थापक
मा. श्री मारुती लक्ष्मण माळी
(ब्रम्हा उद्योग समूह)

संस्थेची वैशिष्ट्ये

mobile-banking

ऑनलाइन बँकिंग

saving-account

सेविंग अकाउंट

current-account

करंट अकाउंट

pigmy-service

पिग्मी सुविधा

app-service

ॲप सुविधा

office-service

संगणकीकृत कार्यालयीन

study-service

अभ्यासू तज्ञ संचालक मंडळ

customer-service

विनम्र तत्पर सेवा

तुमच्या आर्थिक आडचणींवर चर्चा करण्यासाठी कॉल करा

निवडा सवोत्तम ब्रम्हा कर्ज योजना

जेष्ठ नागरिक व आजी माजि सैनिक 0.50% जादा व्याजदर

  • gold loan ठेव योजना
  • gold loan सोने तारण कर्ज
  • morgage loan मॉर्गेज कर्ज
  • vehicle loan वाहन तारण कर्ज
  • FD loan ठेव तारण कर्ज
  • female loan महिला उद्योग कर्ज

ब्रम्हा मुदत ठेव योजना

दिवस व्याजदर
181 दिवस ते 365 8%
365 दिवस ते 3 वर्ष 10%
3 वर्ष व त्यापुढे 11%
संविनग व्याजदर 5%
  • मासिक पेन्शन योजना (MIS)
  • दामदुप्पट 84 महीने
image

सोने तारण कर्ज

या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील व्यक्तीचे अनियोजित परीस्थितत तत्काळ पैश्याची गरज भासते त्या वेळी सोने तारण कर्ज हा सर्वोत्तम पर्याय असून तुरंत कर्ज स्वरुपात पैसे उपलब्ध होतात ब्रम्हा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसा लि तुम्हाला अगदी कमीत-कमी व्याजदराने सोने तारणावर कर्ज उपलब्ध करून देते. तेही कमीत कमी कागदपत्रांच्या मदतीने अत्यंत कमी व्याजदरात आणि कुठल्याही प्रोसेसिंग फि शिवाय! , गरज तुमची साथ आमची.

    तुम्हाला आता आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी वित्तपुरवठा मिळवा

  • नवीन घर
  • गृह सुधार कर्ज
  • घराचे नूतनीकरण
  • जमीन खरेदी
image

मॉर्गेज कर्ज

या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील व्यक्तीचे अनियोजित परीस्थितत तत्काळ पैश्याची गरज भासते त्या वेळी सोने तारण कर्ज हा सर्वोत्तम पर्याय असून तुरंत कर्ज स्वरुपात पैसे उपलब्ध होतात ब्रम्हा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसा लि तुम्हाला अगदी कमीत-कमी व्याजदराने सोने तारणावर कर्ज उपलब्ध करून देते. तेही कमीत कमी कागदपत्रांच्या मदतीने अत्यंत कमी व्याजदरात आणि कुठल्याही प्रोसेसिंग फि शिवाय! , गरज तुमची साथ आमची.

    तुम्हाला आता आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी वित्तपुरवठा मिळवा

  • नवीन घर
  • गृह सुधार कर्ज
  • घराचे नूतनीकरण
  • जमीन खरेदी
image

वाहन तारण कर्ज

आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे स्वतःचं वाहन असेल तर आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होतं. म्हणून तर, वाहन हे आजच्या काळात केवळ एक प्रतिष्ठेचं साधन राहिलं नसून एक अत्यावश्यक गरज झाली आहे. मात्र अनेक आर्थिक अडचणी या स्वप्नांच्या आड येत असतात. शिवाय वाहन खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते जी सहजासहजी आपल्या हातात नसते. पण आता ब्रम्हा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसा लि. वाहन कर्ज योजने अंतर्गत वाहन कर्ज घ्या कमीत कमी व्याजदरात, शिवाय कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ कर्ज मंजुरी.

    तुम्हाला आता आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी वित्तपुरवठा मिळवा

  • नवीन घर
  • गृह सुधार कर्ज
  • घराचे नूतनीकरण
  • जमीन खरेदी
image

ठेव तारण कर्ज

फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जो आकर्षक परतावा देतो. आपली नाहक खर्च होऊ नये यासाठी बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे! तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आमच्या ब्रम्हा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसा लि. मध्ये मुदत ठेव खाते उघडा आणि निश्चित नफा मिळवा. मुदत ठेव (Term Deposit)

    तुम्हाला आता आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी वित्तपुरवठा मिळवा

  • नवीन घर
  • गृह सुधार कर्ज
  • घराचे नूतनीकरण
  • जमीन खरेदी
image

महिला उद्योग कर्ज

प्रत्तेक महिलेला गृह उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी छोटे व्यवसाय करावे लागते या साठी महिला गटाला ब्रम्हा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसा लि. छोटे कर्ज सुयोग्य व्याजदरात उपलब्ध करून देते. ब्रम्हा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसा लि. छोटे कर्ज सुयोग्य व्याजदरात करून देते. तुम्हाला अगदी कमी व्याजदराने महिलांना कर्ज उपलब्ध करून देते. तेही कमीत कमी कागदपत्रांच्या मदतीने, गरज तुमची साथ आमची

    तुम्हाला आता आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी वित्तपुरवठा मिळवा

  • नवीन घर
  • गृह सुधार कर्ज
  • घराचे नूतनीकरण
  • जमीन खरेदी
image

संपर्क करा